ओर्ला प्रेंडरगास्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओर्ला प्रेंडरगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

ओर्ला प्रेंडरगास्ट (१ जून, इ.स. २००२ - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

प्रेंडरगास्ड आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ ऑगस्ट, २०१७ रोजी Flag of the Netherlands नेदरलँड्सविरुद्ध खेळली

संदर्भ आणि नोंदी[संपादन]