Jump to content

ओरिन हॅच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओरिन ग्रॅंट हॅच (मार्च २२, इ.स. १९३४ - ) हा अमेरिकेतील युटा राज्याचा वरिष्ठ सेनेटर आहे. हॅच रिपब्लिकन पक्षाचा सदस्य आहे.