उमैमा सोहेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओमामा सोहेल या पानावरून पुनर्निर्देशित)

उमैमा सोहेल (११ जुलै, १९९७:कराची, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.