ओमर विलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमर विलिस
व्यक्तिगत माहिती
जन्म २५ मे, १९८६ (1986-05-25) (वय: ३७)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १०) १८ ऑगस्ट २०१९ वि कॅनडा
शेवटची टी२०आ २५ फेब्रुवारी २०२३ वि बर्म्युडा
स्त्रोत: क्रिकइन्फो, ५ मार्च २०२३

ओमर विलिस (जन्म २५ नोव्हेंबर १९८६) एक केमेनियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] तो २०१४ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन ५ स्पर्धेत खेळला.[२] ऑगस्ट २०१९ मध्ये, २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक अमेरिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक फायनलसाठी केमन आयलंड क्रिकेट संघाच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात त्याची निवड करण्यात आली.[३] त्याने १८ ऑगस्ट २०१९ रोजी कॅनडा विरुद्ध केमॅन आयलंडसाठी टी२०आ मध्ये पदार्पण केले.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Omar Willis". ESPN Cricinfo. 19 July 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC World Cricket League Division Five, Cayman Islands v Guernsey at Kuala Lumpur, Mar 6, 2014". ESPN Cricinfo. 19 July 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Cayman Cricket names squad for ICC T20 Regional Qualifiers". Cayman Sports Buzz. 7 August 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "2nd Match, ICC Men's T20 World Cup Americas Region Final at Sandys Parish, Aug 18 2019". ESPN Cricinfo. 18 August 2019 रोजी पाहिले.