ओपनजीएल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मूळ लेखक सिलिकॉन ग्राफिक्स
सद्य आवृत्ती ४.६
(जुलै ३१, २०१७)
विकासाची स्थिती सद्य
प्रोग्रॅमिंग भाषा सी
संगणक प्रणाली क्रॉस-प्लॅटफॉर्म
प्लॅटफॉर्म क्रॉस-प्लॅटफॉर्म
सॉफ्टवेअरचा प्रकार एपीआय
सॉफ्टवेअर परवाना अनेक
संकेतस्थळ ओपनजीएल.ऑर्ग

ओपनजीएल म्हणजेच "ओपन ग्राफिक्स लाईब्ररी" हे संगणकीय तंत्रज्ञान २डी व ३डी ग्राफिक्स आज्ञावली साठी वापरले जाते.