ओन्स जाब्युर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ओन्स जाब्युर (अरबी:س جابر‎‎;२८ ऑगस्ट, १९९४:क्सार हेलाल, ट्युनिसिया - ) ही ट्युनिसियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहॅंड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.