Jump to content

ओत्तो पेरेझ मोलिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओत्तो पेरेझ मोलिना

ग्वातेमालाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१४ जानेवारी २०१२ – ३ सप्टेंबर २०१५
मागील अल्व्हारो कोलोम
पुढील अलेहांद्रो माल्दोनादो

जन्म १ डिसेंबर, १९५० (1950-12-01) (वय: ७४)
ग्वातेमाला सिटी, ग्वातेमाला

ओत्तो पेरेझ मोलिना (स्पॅनिश: Otto Pérez Molina; १ डिसेंबर १९५०) हा मध्य अमेरिकेमधील ग्वातेमाला देशाचा निवृत्त लष्करी अधिकारी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. जानेवारी २०१२ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेल्या मोलिनाने २ सप्टेंबर २०१५ रोजी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: