ओतोमी (लष्कर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओतोमी किंवा ओतोन्तिन हा अ‍ॅझ्टेक लष्कराचे एक दल होते. ते नाव त्या दलातील ओतोमी लोकांवरून पडले.

ओतोमी (ओतोन्तिन) हा आणखी एक योद्धा समाज होता आणि त्यांना ओतोमी लोकांवरून ओतोमी दल असे नाव पडले. हे लोक त्याच्या तीव्र लढाई करण्यामुळे प्रख्यात झाले. बहुधा ऐतिहासिक स्त्रोतांमधला शब्द ओतोमितल (ओतोमी) हा अ‍ॅझ्टेक योद्धा समाजातील सदस्यांकडे निर्देश करते की नंतर अ‍ॅझ्टेक लष्करात भाडोत्री सैनिक अथवा मित्रराष्ट्र म्हणून सामील झालेले वांशिकगटातील - ओतोमी लोक - सदस्यांकडे निर्देश करते हे ओळखणे कठीण जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]

अ‍ॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची