ऑलिव्ह गार्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑलिव्ह गार्डन(Olive Garden) हे मुख्यत्वे अमेरिकेत धंदा करणारी रेस्टॉरंटची साखळी आहे. येथे इटालियन प्रकारचे खाणे मिळते.

डार्डेन रेस्टॉरंट्स, इंकची उप कंपनी असलेल्या या कंपनीचे मुख्यालय फ्लोरिडातील ऑरेंज काउंटीमध्ये आहे.