Jump to content

ऑपरेशन बार्बारोसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑपरेशन बार्बारोसा
invasion
ह्याचा भागEastern Front संपादन
याचे नावाने नामकरणFrederick Barbarossa संपादन
Foundational textHitler over Russia? संपादन
आरंभ वेळ२२ जून 1941 संपादन
शेवट५ डिसेंबर 1941 संपादन
Has causeLebensraum संपादन
Main regulatory textFall Barbarossa संपादन
Order of battleorder of battle for Operation Barbarossa संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Operation Barbarossa संपादन

ऑपरेशन बार्बारोसा हे दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोवियेत संघावर केलेल्या आक्रमण-मोहिमेचे सांकेतिक नाव होते.

या मोहिमेमुळे जर्मनी व सोवियेत संघात उघड युद्ध सुरू झाले व त्यामुळे जर्मनीचे युद्धबळ विभागले जाउन ही मोहिम शेवटी पराभवास मोठे कारण ठरली.