Jump to content

ऑक्टोबरफेस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑक्टोबरफेस्ट
folk festival
स्थापना१७ ऑक्टोबर 1810 संपादन
मूळ लेबलOktoberfest संपादन
याचे नावाने नामकरणऑक्टोबर महिना, Theresienwiese संपादन
देशजर्मनी संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानLudwigsvorstadt-Isarvorstadt, म्युन्शेन संपादन
स्थानTheresienwiese, म्युन्शेन संपादन
भौगोलिक गुणक४८°७′५३″N ११°३२′५७″E संपादन
आरंभ वेळ१७ ऑक्टोबर 1810 संपादन
महत्वाची घटनाOktoberfest terror attack, O’zapft is! संपादन
स्मरणोत्सवLudwig I of Bavaria, Therese of Saxe-Hildburghausen संपादन
Day in year for periodic occurrenceसप्टेंबर महिना संपादन
OrganizerLandeshauptstadt München संपादन
Open daysMonday to Thursday, शुक्रवार, शनिवार, रविवार संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.oktoberfest.de/ संपादन
Privacy policy URLhttps://www.oktoberfest.de/meta/datenschutz संपादन
Official shop URLhttps://shop.oktoberfest.de/ संपादन
Official jobs URLhttps://www.oktoberfest.de/informationen/jobs-auf-dem-oktoberfest संपादन
Contact page URLhttps://www.oktoberfest.de/meta/kontakt संपादन
Impressum URLhttps://www.oktoberfest.de/meta/impressum संपादन
HashtagOktoberfest संपादन
अधिकृत चिन्हMünchner Kindl संपादन
Webcam page URLhttps://www.oktoberfest.de/informationen/oktoberfest-webcams संपादन
History of topichistory of the Oktoberfest संपादन
Month of the yearसप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना संपादन
Representsम्युन्शेन संपादन
Press information URLhttps://stadt.muenchen.de/infos/pressestelleoktoberfestmuenchen.html संपादन
Map

ऑक्टोबरफेस्ट (ɔktoːbɐˌfɛst) हा जर्मनी व जर्मनप्रभावित प्रदेशांमध्ये साजरा केला जाणारा उत्सव (व्होक्सफेस्ट) आहे. आहे. हा उत्सव दरवर्षी म्युन्शेन येथे आयोजित केला जातो, हा १६ ते १८ दिवसांचा उत्सव आहे जो सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शनिवार-रविवार पर्यंत चालतो. जगभरातील ६० लाखांपेक्षा जास्त लोक प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहतात. म्युन्शेन व आसपासच्या भागात याला विन्स असे म्हणले जाते. १८१० पासून ऑक्टोबरफेस्ट हे बव्हेरियाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मसजला जातो आहे. म्युन्शेनमध्ये सुरू झालेला हा उत्सव जगातील अनेक शहरांतून साजरा केला जातो.