Jump to content

ए.एन. ३२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए एन ३२ या पानावरून पुनर्निर्देशित)
ए.एन. २४

सिंगापूर चांगी विमानतळावरील एअरमार्क चे ए.एन. ३२ विमान

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान
उत्पादक देश सोविएत संघ/युक्रेन
उत्पादक
रचनाकार ॲंतोनोव्ह
पहिले उड्डाण जुलै ९, १९७६
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते भारतीय वायुसेना
श्रीलंका वायुसेना
युक्रेन वायुसेना
उत्पादन काळ १९७९-सद्य
उत्पादित संख्या ३७३[]

ॲंतोनोव्ह ए.एन.-३२ (रशियन:Антонов Ан-32) हे रशियन बनावटीचे छोट्या क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे.

ॲंतोनोव्ह या कंपनीद्वारा रचले गेलेले हे विमान १९७६पासून सेवारत आहे. सध्या या प्रकारची २४० पेक्षा जास्त विमाने जगभरातील विविध देशांमध्ये कार्यरत आहेत.[] भारतीय वायुसेना या विमानांची सर्वात मोठी वापरकर्ता असून तिच्यामध्ये १०४ ए.एन. ३२ विमाने कार्यरत आहेत.

अपघात

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Ан-32" (रशियन भाषेत).
  2. ^ "AN-32 / Light Transport Multipurpose Aircraft" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "भारतीय वायूदलाचे विमान बेपत्ता".
  4. ^ "भारतीय वायू दलाचे AN-32 विमान बेपत्ता, २९ प्रवाशांचा जीव धोक्यात".