ए.आर. कुमार
Appearance
(ए. आर. कुमार या पानावरून पुनर्निर्देशित)
निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार हे भारतीय संरक्षण विभागाचे माजी अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत व यांना अटक करण्यात आली आहे.[१][२]