ए.के.ए अब्दुल समद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ए.के.ए अब्दुल समद (ऑक्टोबर ४, इ.स. १९२६-नोव्हेंबर ४, इ.स. १९९९) हे भारत देशातील राजकारणी होते.ते सर्वप्रथम इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.