Jump to content

एस. सुपोंगमेरेन जमीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस. सुपोंगमेरेन जमीर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

एस. सुपोंगमेरेन जमीर हे नागालँड राज्यामधील भारतीय राजकारणी आहेत. ते नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते २००३ ते २००८ मध्ये नागालँड विधानसभेचे सदस्य होते.[] २०२४ मध्ये ते नागालँड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले व १८व्या लोकसभेचे सदस्य झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Sitting and previous MLAs from Mongoya Assembly Constituency". elections.in.
  2. "Supongmeren appointed as NPCC chief after Therie resigns". Nagaland Post.