एस.आर. अरूमुगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एस.आर. अरूमुगम (जन्म: नोव्हेंबर २०,इ.स. १९२०) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील नमक्कल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.