एस.आर.ए.एस. अप्पल नायडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एस.आर.ए.एस. अप्पल नायडू ( नोव्हेंबर ६,इ.स. १९२५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अनकापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.