एवगेनिया रोडिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एवगेनिया सर्गेयेव्ना रोडिना (रशियन:Евгения Сергеевна Родина;४ फेब्रुवारी, १९८९:मॉस्को, रशिया - ) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.