एल निन्यो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एल निन्योला निन्या सागरी प्रवाह आहेत. याचा मॉन्सून च्या वाऱ्यांवर परिणाम होतो व भारतीय उपखंडात पाऊस कमी जास्त होतो.

पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणाम चालू मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होउन भारतात दुष्काळ पडतो. [१]

अल निनो व ला निनो चे परिणाम[संपादन]

== वातावरणा व्यतिरिक्त गोष्टींचे परिणाम ==शफडडबफषशवनठडढढढबफफठछगगङङञणमसष. लरयथदधधशपषफफठडडढढभ

संदर्भ[संपादन]

Collins, M., and The CMIP Modelling Groups, 2005: El Niño- or La Niña-like climate change? Clim. Dyn., 24, 89-104. 19

  1. ^ चे परिणाम

अधिक संदर्भ[संपादन]

César N. Caviedes, 2001. El Niño in History : Storming Through the Ages (University Press of Florida), ISBN 978-0-8130-2099-0 Brian M. Fagan , 1999. Floods, Famines, and Emperors : El Niño and the Fate of Civilizations (Basic Books), ISBN 0-7126-6478-5 Michael H. Glantz, 2001. Currents of change, ISBN 0-521-78672-X Mike Davis, 2001. Late Victorian Holocausts: El Niño Famines and the Making of the Third World, ISBN 1-85984-739-0 Kevin E. Trenberth, 1997. The definition of El Niño, Bulletin of the American Meteorological Scociety, Vol. 78, No. 12, p. 2771 – 2777. doi:10.1175/1520-0477(1997)078<2771:TDOENO>2.0.CO;2 [4]PDF (130 KiB) S. George Philander, 1990. El Niño, La Niña and the Southern Oscillation (Academic Press Inc.), ISBN 0-12-553235-0

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत