एल्व्हिस प्रेस्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एल्व्हिस प्रेस्ली

एल्व्हिस एरन प्रेस्ली (इंग्लिश: Elvis Aaron Presley, जानेवारी ८, इ.स. १९३५ - ऑगस्ट १६, इ.स. १९७७) हा विसाव्या शतकातील अमेरिकेतील लोकप्रिय गायकांपैकी एक होता.तो संगीतकारही होता.