Jump to content

इल्बर्ट विधेयक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एल्बर्ट बिल या पानावरून पुनर्निर्देशित)

इलबर्ट बिल (1883)

या विधेयकानुसार भारतीय न्यायाधीशांना गोऱ्या (युरोपियन) आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळणार होता मात्र हे विधेयक संमत झाले नाही.