एलुरू
Jump to navigation
Jump to search
एलुरू हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.
हे शहर पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१८,०१८ होती.