Jump to content

एलटीआय माइंडट्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलटीआय माइंडट्री
technology company, private company
उद्योगमाहिती तंत्रज्ञान संपादन
स्थापना1997 संपादन
देशभारत संपादन
मुख्यालयाचे स्थानमुंबई संपादन
स्टॉक एक्स्चेंजराष्ट्रीय रोखे बाजार, मुंबई रोखे बाजार संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.ltm.com/ संपादन

एलटीआय माइंडट्री लिमीटेड ही मुंबई स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. ही लार्सन अँड टुब्रोची उपकंपनी आहे व १९९६ मध्ये स्थापन करण्यात आली. ही ८१,००० हून अधिक लोकांना रोजगार देते.[१] २०२२ मध्ये एल अँड टी इन्फोटेक आणि बंगलोरस्थित कंपनी माइंडट्री यांच्या विलीनीकरणातून त्याची स्थापना झाली होती.[२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Phadnis, Shilpa; Mani, Veena. "LTIMindtree aspires to be $10bn in revenue: CEO". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 9 December 2022 रोजी पाहिले.
  2. ↑ Press Trust of India (2022-06-19). "L&T Infotech-Mindtree merger likely by December, says LTI COO". Business Standard India. 2022-07-07 रोजी पाहिले.
  3. ↑ "LTIMindtree to have fifth largest BFSI portfolio". द टाइम्स ऑफ इंडिया. 9 May 2022.