एअर ताहिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एर ताहिती या पानावरून पुनर्निर्देशित)

एअर ताहिती ही फ्रेंच पॉलिनेशियाला विमान वाहतूक सेवा पुरवणारी एक कंपनी आहे. ह्या कंपनीचे मुख्यालय ताहिती बेटावरील पापीती ह्या फ्रेंच पॉलिनेशियाच्या राजधानीजवळ आहे. एअर ताहितीने फ्रेंच पॉलिनेशियाची ४६ बेटे विमान मार्गांनी जोडली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]