Jump to content

एर्नान कोर्तेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर्नान कोर्तेझ
जन्म इ.स. १४८५
मृत्यू इ.स. १५४७ (वय ६२)

एर्नान कोर्तेझ हा स्पॅनिश कॉंकिस्तादोर होता. त्याच्या नेतृत्वाखाली ॲझटेक साम्राज्य पडले व ते मेक्सिकोच्या सत्तेखाली आले.