M. R. Radha; এম আর আর রাধা; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; एम.आर. राधा; ام. آر. رادها; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M·R·拉达; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M·R·拉達; एम आर राधा; ఎం.ఆర్ .రాధా; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; M. R. Radha; எம். ஆர். ராதா; actor indio; ভারতীয় অভিনেতা; acteur indien; India näitleja; actor indiu (1907–1979); actor indi; Tamil (Indian) actor (1907-1979); indischer Schauspieler; Indian actor; بازیگر هندی; indisk skuespiller; actor indian; indisk skuespiller; actor indio; pemeran asal India; indisk skodespelar; ഇന്ത്യന് ചലച്ചിത്ര അഭിനേതാവ്; Indiaas acteur (1907-1979); ممثل هندي; भारतीय अभिनेता और राजनेता थे जो तमिल नाटकों और फिल्मों में सक्रिय थे; שחקן הודי; indisk skådespelare; Tamil (Indian) actor (1907-1979); Indian actor; aktor indian; மேடை நடிகர், பழம்பெரும் தமிழ்த் திரைப்பட நடிகர் (1907-1979); Madras Rajagopalan Radhakrishnan; मद्रास राजगोपालन राधाकृष्णन; మద్రాసు రాజగోపాల రాధాకృష్ణన్; ఎం.ఆర్ .రాధ; ఎం.ఆర్.రాధా; எம். ஆர். இராதா; எம்.ஆர்.ராதா
मद्रास राजगोपालन राधाकृष्णन उर्फ एम.आर. राधा (१४ एप्रिल, १९०७ - १७ सप्टेंबर, १९७९), हे तमिळ नाटके आणि चित्रपटांमध्ये सक्रिय असलेले एक भारतीय अभिनेते आणि राजकारणी होते. पेरियार ईव्ही रामास्वामी यांनी त्यांना "नाडीगावेल" (अभिनयाचा राजा) ही पदवी दिली होती. त्यांनी बहुतांश चित्रपटात खलनायकाच्या भूमिका केल्या, तसेच काही चित्रपटात त्यांनी विनोदी कलाकार म्हणून देखील काम केले.