एमिली पोस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एमिली पोस्ट (ऑक्टोबर २७, १८७२ - सप्टेंबर २५, १९६०) या शिष्टाचारावर लिखाण लिहिणाऱ्या अमेरिकन लेखिका होत्या.