एमरी काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एमरी काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
एमरी काउंटीमधील सान रफायेल रीफ

एमरी काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॅसल डेल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,८२५ इतकी होती.[२]

एमरी काउंटीची रचना १२ फेब्रुवारी, १८८० रोजी झाली. या काउंटीला युटा प्रांताचे गव्हर्नर जॉर्ज डब्ल्यू. एमरी यांचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Emery County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 119.