एन. रविचंद्रन
Jump to navigation
Jump to search
प्राध्यापक एन. रविचंद्रन (११ ऑगस्ट, इ.स. १९५५) हे नोव्हेंबर २००८ ते जानेवारी २०१४ या काळात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, इंदूरचे संचालक होते. त्यांनी अण्णामलाई विद्यापीठातून एम.एस.सी तर आय.आय.टी. मद्रासमधून पी.एच.डी या पदव्या संपादन केल्या. आय.आय.एम, इंदूरचे संचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते आय.आय.एम. अहमदाबाद येथे ऑपरेशन मॅनेजमेन्ट या विषयाचे प्राध्यापक होते.