एन. अरूणाचलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एन. अरूणाचलम (जन्म: नोव्हेंबर २७,इ.स. १९१५) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.