एन्सेलाडस (शनीचा उपग्रह)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१७८९ साली विल्यम हर्शेल याने या उपग्रहाचा शोध लावला. हा शनीचा सहावा सर्वात मोठा उपग्रह आहे. एन्सेलाडसचा व्यास फक्त ५०४ किमी असून तो टायटनच्या एकदशांश आहे.
नाव
[संपादन]विल्यम हर्शेलचा मुलगा जॉन हर्शेल याने हे नाव १८४७ मध्ये सुचवले.
पाणी
[संपादन]२००८ साली एन्सेलाडसवर पाण्याची वाफ आहे हे कळले.