एदुआर्दो दातो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एदुआर्दो दातो

एदुआर्दो दातो ए इराडियर( १२ ऑगस्ट १८५६- मृत्यु:८ मार्च १९२१) हे स्पेनमधील एक राजकीय नेता होते. त्यांनी तीन वेळा स्पेनचे पंतप्रधान म्हणून आपल्या मृत्युपर्यंत सेवा दिली. त्यांचेकडे ११ खाती होती.ते चार वेळेस स्पॅनिश काँग्रेस ऑफ डॅप्युटिजचे अध्यक्ष होते.