एड हॅरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एडवर्ड ॲलन एड हॅरिस (२८ नोव्हेंबर, १९५०:एंगलवूड, न्यू जर्सी, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. याने द राइट स्टफ, द ॲबिस, द रॉक, अ ब्युटिफुल माइंड, एनेमी ॲट द गेट्स, रेडियो, द वे बॅक आणि ग्रॅव्हिटी यांसह अनेक चित्रपटांतून भूमिका केलेल्या आहेत.