एडविन कॅनन
Jump to navigation
Jump to search
एडविन कॅनन (३ फेब्रुवारी १८८१, फंचल, माडेयरा - ८ एप्रिल १९३५, बॉर्नमाउथ) एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक विचारांचे इतिहासकार होते. ते डेव्हिड कॅनन आणि कलाकार जेन कॅनन यांचा मुलगा होते. ते १८९५ ते १९२६ या काळात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी लिहिलेला प्रबंध द प्रोब्लेम ऑफ रुपी याचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन होते.
बाह्य दुवे[संपादन]
- Works by or about Edwin Cannan
- एडविन कॅनन cepa.newschool.edu येथे
- Socserv2.socsci.mcmaster.ca वर कॅनन अनुक्रमणिका
- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसई) आर्काइव्ह्जमधील एडविन कॅननच्या कागदपत्रांची कॅटलॉग
- एलएसई आर्काइव्ह्जमधील एडविन कॅननची लायब्ररी