एडवर्ड हटन
Appearance
ब्रिटिश लष्कर जनरल | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर ६, इ.स. १८४८ टोरकी | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट ४, इ.स. १९२३ सरे | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
लेफ्टनंट जनरल सर एडवर्ड थॉमस हेनरी हटन, केसीबी, केसीएमजी, एफआरजीएस (६ डिसेंबर १८४८ - ४ ऑगस्ट १९२३) हे एक ब्रिटिश सैन्याचे कमांडर होते. त्यांनी ब्रिटिश सैन्यात आरोहित पायदळाचा प्रथम उपयोग केला. नंतर कॅनेडियन मिलिशिया आणि ऑस्ट्रेलियन सैन्याचे नेत्रुत्व केले.
सुरुवातीची कारकीर्द
[संपादन]हटनचा जन्म डिसेंबर १८४८ मध्ये डेव्हॉनच्या टोरके येथे झाला होता, बेव्हरलीचा कर्नल सर एडवर्ड थॉमस हटन यांचा एकुलता एक पुत्र होता आणि जनरल सर आर्थर लॉरेन्सचा सावत्र मुलगा होता.[१] तलवारधारी अल्फ्रेड हटन (१८३९ - १९१०) त्याचा काका होता. तो १८६७ पर्यंत एटन कॉलेजमध्ये शिकत होता आणि नंतर किंग ऑफ रॉयल रायफल कॉर्प्समध्ये रुजु झाले.[२] १८७१ मध्ये लेफ्टनंट (ब्रिटिश आर्मी अँड रॉयल मरीन)ची बढती मिळाली आणि १८७३ ते १८७७ पर्यंत त्यांनी चौथ्या बटालियनचे ॲजजुटंट म्हणून काम केले.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b साचा:Cite newspaper The Times
- ^ Meaney (2006)