Jump to content

एच.आर.एफ. कीटिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एच.आर.एफ़. कीटिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

हेन्री रेमंड फित्झवॉल्टर हॅरी कीटिंग (३१ ऑक्टोबर, इ.स. १९२६ - २७ मार्च, इ.स. २०११) हा इंग्लिश लेखक होता. याने लिहिलेल्या मुंबई सी.आय.डी. खात्यातील काम करणारा इन्स्पेक्टर घोटे या पात्राच्या कथा उल्लेखनीय आहेत.