एकस्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरकारने एखाद्या संशोधकाला त्याचे नवीन व उपयुक्त शोध किंवा निर्मिती सार्वजनिक करण्यासाठी देण्यात येणारी अनन्य प्रकारची सवलत किंवा अधिकार याला पेटंट किंवा एकस्व म्हणतात. हा अधिकार मर्यादित काळासाठी दिला जातो. पेटंट बौद्धिक मालमत्तेचा एक प्रकार आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.