अँडी ब्लिग्नॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍन्डी ब्लीग्नॉट या पानावरून पुनर्निर्देशित)

आर्नोल्डस मॉरिशस अँडी ब्लिग्नॉट (ऑगस्ट १, इ.स. १९७८:हरारे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.