Jump to content

ॲडम होलिओके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍडम जॉन होलिओके या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲडम जॉन होलिओके (सप्टेंबर ५, इ.स. १९७१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

हा चार कसोटी आणि ३५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला.

याचा भाऊ बेन होलिओके सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.