ऋणानुबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऋणानुबंध ह्या पुस्तकामधे यशवंतराव चव्हाणांचा लेखसंग्रह आहे. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पेपरमध्ये दिलेल्या मुलाखती व लेखांचा संग्रह आहे.