उवाल नोह हरारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

युवाल नोआ हरारी (हिब्रू:יובל נח הררי‎‎; २४ फेब्रुवारी, १९७६ - ) हे इंग्लिश लेखक आहेत. हे जेरुसलेममध्ये प्राध्यापक आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सध्याच्या काळात जगातील सर्वात बुद्धिमान लेखक म्हणून ओळखला जाणारा युवाल नोआ हरारी आणि त्याचे जगप्रसिद्ध पुस्तक Sapiens: A Brief History of Humankind ज्यात मानवाचा इतिहास आणि भविष्या विषयी त्याने काय काय लिहले आहे. [युवाल नोआ हरारीच्या पुस्तकांविषयी अधिक वाचण्यासाठी]