उर्ध्वपतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध द्रव पदार्थांच्या मिश्रणातून एकएक द्रव वेगळा करण्याच्या एका पद्धतीला ऊर्ध्वपतन म्हणतात. यामध्ये द्रवांच्या वेगवेगळ्या उत्कलनांकांचा उपयोग केला जातो.