Jump to content

उरलं सुरलं (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उरलं सुरलं
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार काल्पनिक आत्मचरित्र
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९९
चालू आवृत्ती ४ (२०००)
मुखपृष्ठकार वसंत सरवटे
पुस्तकातील चित्रांचे चित्रकार वसंत सरवटे
पृष्ठसंख्या २४१
आय.एस.बी.एन. 81-7486-180-7

ह्या पुस्तकाविषयी काय सांगायच? ’आवाज-आवाज’, ’एका मोर्चाची गोष्ट’, ’खुर्च्या (भाड्याने आणलेल्या): एक न-नाट्य’ ह्या अजरामरकृती ह्यातल्याच! या पुस्तकाशिवाय आपला ’पुल’ संग्रह अपुराच!!

वसंत सरवटे यांची रेखाटने पुलंची कलाकृती जिवंत करतात. ’अपुर्वाई’त फडनिस आणि इथे सरवटे. इतक की त्या रेखाटनांशिवाय पुस्तक अपूर्ण वाटेल! ’आवाज… आवाज’ मधील रेखाटन आपण अधि पहातो. खेचले जातो. तन्मयतेने कधि वाचू लागलो तेही लक्षात येत नाही.

अनुक्रमाणिका:

१. असा मी… असामी १

२. मी कसला नक्षलवादी! : सत्येनबाबूची सत्यकथा ४

३. साहित्य आणि नस १७

४. ठणठणपाळ झिंदाबाद! (म्हणजे आम्ही मुर्दाबाद!) २३

५. आवाज … आवाज २८

६. समजा, कुणी तुमच्या मुस्कटीत मारली तर… ४१

७. थ्री इन वन : एका नाट्यानुभवाचा नाट्यानुभव ५२

८. एका मोर्चाची गोष्ट ५६

९. गाढवाची गोष्ट ५९

१०. ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र ६१

११. गोदूची वाट: एक प्रतीक-नाट्य

१२. अडला हरी ८७

१३. बाळाऽऽनोनो रेऽऽ : कुटुंबनियोजन : काही सरकारी आवाज ११७

१४. खुर्च्या (भाड्याने आणलेल्या) : एक न-नाट्य १३८

१५. अज्ञात प्रियतमे… १५६

१६. संभा नाभाजी कोतमिरे यांची पत्रे १७८

१७. पृथ्वी गोल आहे (चारप्रसंगी नेटक) १९५

१८. काही (च्या काही) कविता २०७