उभयचर प्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उभयचर प्राणी पाणी व जमीन या दोन्ही वातावरणांमध्ये जगू शकणारे शीत रक्ताचे प्राणी असतात. बेडूक याचे उदाहरण आहे.

ज्याप्रमाणे बेडूक हा उभयचर प्राणी आहे.याप्रमाणे मगर, साप, कासव हे ही उभयचर प्राणी आहेत.