उपग्रह थेट प्रसारण (डीबीएस)
Appearance
आकाशातल्या मानवनिर्मित उपग्रहापासून थेट घरावरच्या आकाशीपर्यंत बिनतारी दुव्याने चालवली जाणारी दूरचित्रवाणी सेवा उपग्रह थेट प्रसारण अर्थात (डायरेक्ट ब्रॉडकास्ट सॅटेलाईट - डीबीएस) या नावाने ओळखली जाते. पूर्वी याच सेवेला डायरेक्ट टू होम (डीटीएच) या नावानेही ओळखले जात असे.