उत्तर भारतीय विकास सेना
उत्तर भारतीय विकास सेना | |
---|---|
पक्षाध्यक्ष | सुनील शुक्ला |
स्थापना | 2002 |
मुख्यालय | मुंबई, महाराष्ट्र |
उत्तर भारतीय विकास सेना हा महाराष्ट्रात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे ज्याचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला आहेत.[१][२][३] हा पक्ष महाराष्ट्रात उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी लढतो.[४]
वाद
[संपादन]यूबीव्हीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी साबरमती तुरुंगातील गुंड लॉरेन्स बिश्नोई यांना पत्र लिहून त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास सांगितल्यानंतर बराच वाद झाला होता.[५][६] लॉरेंस बिश्नोई एक गैंगस्टर है जिस पर सिद्धू मूसे वाला और एनसीपी विधायक बाबा सिद्दीकी की हत्या की योजना बनाने का आरोप है।[७][८][९][१०]
या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी लॉरेन्स बिश्नोई यांची तुलना क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांच्याशी करत आम्हाला तुमच्यामध्ये भगतसिंग दिसत असल्याचे सांगितले.[११][१२]
नोव्हेंबर 2024 मध्ये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर, UBVS ने मुंबईच्या अनेक भागांमध्ये 'उत्तर भारतियों से पितोगे' अशी पोस्टर्स लावली होती.[१३]
संदर्भ
[संपादन]- ^ Chronicle, Deccan (2024-11-04). "Batenge Toh Pitenge Posters Warn North Indian Voters over BJP-MNS Tie Up". www.asianage.com (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ Chronicle, Deccan (2024-11-04). "Batenge Toh Pitenge Posters Warn North Indian Voters over BJP-MNS Tie Up". www.asianage.com (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ "Political party seeks nomination form for Lawrence Bishnoi in Maharashtra polls". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-10-26. 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ Bharat, E. T. V. (2024-10-22). "Maharashtra Party Writes To Gangster Lawrence Bishnoi Offering Election Ticket". ETV Bharat News (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ "'We See Bhagat Singh in You': Political Party Invites Lawrence Bishnoi to Contest Maharashtra Polls". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ Network, Yes Punjab (2024-10-22). "Lawrence Bishnoi Offered Ticket to Contest Election; UBVS Compares Gangster to Bhagat Singh". Yes Punjab News (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ "Who is Lawrence Bishnoi, the man behind the high-profile attacks on Baba Siddique, Salman Khan & Sidhu Moosewala?". 2024-10-13. ISSN 0013-0389.
- ^ "What is the Lawrence Bishnoi gang, linked with Baba Siddique's murder and threats to Salman Khan". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-10-13. 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ Menon, Aditya (2024-10-14). "Baba Siddique Murder: What's Lawrence Bishnoi's Motive? More Than Salman Khan". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ Desk, Online (2024-10-13). "NCP's Baba Siddique shot dead in Mumbai; gangster Lawrence Bishnoi's gang claims responsibility—key details". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ "'हमें आप में शहीद भगत सिंह दिखते हैं', लॉरेंस बिश्नोई को इस पार्टी ने दिया महाराष्ट्र चुनाव लड़ने का ऑफर". आज तक (हिंदी भाषेत). 2024-10-21. 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ "'आप में शहीद भगत सिंह दिखते हैं...' गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई को ये पार्टी लड़ाना चाहती है चुनाव". Times Now Navbharat (हिंदी भाषेत). 2024-10-22. 2024-11-25 रोजी पाहिले.
- ^ Shrivastava, Sonu (2024-11-04). "Batenge Toh Pitenge Posters Warn North Indian Voters over BJP-MNS Tie Up". www.deccanchronicle.com (इंग्रजी भाषेत). 2024-11-25 रोजी पाहिले.