Jump to content

उत्तर बेळगांव लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर बेळगांव लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

उत्तर बेळगांव हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ साली हा मतदारसंघ विसर्जित होउन हा प्रदेश चिकोडी मतदारसंघाचा भाग झाला.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

बेळगाव उत्तर लोकसभा मतदारसंघात खालील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता:[]

  1. अथणी
  2. चिकोडी रायबाग
  3. अथणी चिकोडी
  4. चिकोडी (२ जागा)
  5. हुक्केरी
  6. कोन्नूर

१९५६ मध्ये तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव जिल्हा मैसूर राज्यामध्ये विलीन झाल्यानंतर, हा मतदारसंघ संपुष्टात आला आणि त्याऐवजी चिकोडी लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.

संसद सदस्य

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Statistical Report on Bombay elections, 1951 to the 1st Assembly" (PDF). भारतीय निवडणूक आयोग. pp. ९–१०. १८ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  2. "STATISTICAL REPORT ON GENERAL ELECTIONS, 1951 TO THE FIRST LOK SABHA" (PDF). भारतीय निवडणूक आयोग. p. ९२.

15°56′N 74°32′E / 15.93°N 74.53°E / 15.93; 74.53