Jump to content

उत्तर अजमेर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर अजमेर हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१ प्रमाणे उत्तर अजमेर लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता :

  • अजमेर उपविभाग (रामसार महसुल मंडळ व नसिराबाद छावणी वगळून)

उत्तर अजमेर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
अजमेर राज्य (१९५२-१९५६)
१९५२ ज्वाला प्रसाद शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त
१९५७ नंतर पहा: अजमेर लोकसभा मतदारसंघ

निवडणूक निकाल

[संपादन]

१९५२ लोकसभा निवडणूक

[संपादन]
१९५२ लोकसभा निवडणूक : उत्तर अजमेर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्वाला प्रसाद शर्मा ४६,६७९ ४८.०४% ‌−
अखिल भारतीय जन संघ चंद करण २८,९९० २९.८४% ‌−
पुरुषार्थी पंचायत दिनो मल १०,७७८ ११.०९% ‌−
अपक्ष बद्रीदास भजोरिया ६,१५३ ६.३३% ‌−
अपक्ष रंगराज मेहता ४,५६५ ४.७०% ‌−
बहुमत १७,६८९
झालेले मतदान ९७,१६५ ५९.८६%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने जागा जिंकली (नवीन जागा) उलटफेर