उतिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उतिला बेटावरील पुळण

उतिला तथा इस्ला दि उतिला हे होन्डुरास देशातील एक बेट आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून उत्तरेस असलेल्या या बेटावर पाण्यात बुड्या मारण्याचा व्यवसाय आहे.

येथे इ.स. ६००पासून माणसांचा वावर असल्याचा अंदाज आहे.