Jump to content

उडता सोनसर्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेलाटी तथा उडता सोनसर्प (शास्त्रीय नाव:क्रिसोपेलिया ओर्नाटा) हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. सहसा झाडांतून राहणारा हा सर्प फांद्यांतून लांब उड्डाणावजा उड्या मारू शकतो.

हा साप विषारी असला तरी माणसाला हानीकारक होईल इतका विषारी समजला जात नाही.